उगाच कुणीतरी .......
कधीतरी नकळत येते
अन मनाची तार छेडून जाते
उगाच कुणीतरी .......
आपलंस वाटते
अन कोरड्या मनालाही पाझर फोडते
उगाच कुणीतरी .......
मनातलं बोलते
अन अचानक आपल्याला कोड्यात टाकते
उगाच कुणीतरी .......
अचानक आठवते
अन नकळत डोळ्यात पाणी आणते
उगाच कुणीतरी .......
विचारात रेंगाळते
अन मनात नसतानाही विचारात पाडते
उगाच कुणीतरी .......
खूप परक वाटते
अन आपल्यापासून खूप दूर जाते
Friday, September 10, 2010
स्वप्न
"एक गुपित सांगु का तुला? हसायच नाहीस हं.. "ती म्हणली
"सांग.. नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ... संततधार पाऊस पडत होता. मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता... मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते.. माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता.. तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला... चिडून ती म्हणाली... काय रे, हसतोयस काय असा... तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता.. पटणार नाहीच तुला...... काल मलाही एक स्वप्न पडल होतं.. अगदी वेगळंच.............
........................................
"सांग.. नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ... संततधार पाऊस पडत होता. मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता... मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते.. माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता.. तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला... चिडून ती म्हणाली... काय रे, हसतोयस काय असा... तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता.. पटणार नाहीच तुला...... काल मलाही एक स्वप्न पडल होतं.. अगदी वेगळंच.............
..............................
.....................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
काल पहिल्यांदाच........... स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!! :):)
..............................
..............................
..............................
..............................
..............................
..............................
..............................
..............................
काल पहिल्यांदाच........... स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!! :):)
पाउस पुन्हा येतोय
पाउस पुन्हा येतोय...
हिरव्या हिरव्या झाडांची...
पिवळी पानं गळू लागली...
कोवळ्या नवीन जन्मासाठी...
झाडं पावसाची वाट बघू लागली...
बघ आज झाडाची व्यथाही...
तो पाउस ऐकतोय... आणि...
तुझी आठवण घेउन...
पाउस पुन्हा येतोय...
हिरवे हिरवे माळरान सारे...
रख रखीत दिसू लागले...
धरतीवरील मूक-जीव सारे...
काळ्या नभाची वाट पाहू लागले...
बघ, त्यांची व्यथा ऐकून...
पाउसही आभाळात भरून येतोय...
आणि... तुझी आठवण घेउन...
पाउस पुन्हा येतोय...
आता पाउस पुन्हा येइल...
सोबत तुझी आठवणही येइल...
ओल्या मातीच्या सुगंधातही...
ओल्या प्रीतिचा गंध येइल...
मग, पाउस बरसात राहील... निवांत आभाळातून...
अन नितांत... माझ्या... डोळ्यांतून...
बघ, तुझी आठवण घेउन...
पाउस पुन्हा येतोय...
पोरीं वर बोलू काही
जरा चुकीचे, तरी बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
हवे-हवे ते हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; पोरींवर बोलू काही......
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
आज "हिचे" रे "तिचे"ते नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......
- रमेश ठोंबरे
मूळ कवी - संदीप खरे
कदाचित
कदाचित तिला तुझा
खरेपणा कधी
जाणवलाच नसेल...
तुझ्या डोळ्यांमधले
अफाट प्रेम
तिला डोळे असून
दिसलेच नसेल...
तुझ्या स्पर्शातला
हळवेपणा
तिने कधी
स्पर्शिलाच नसेल...
तुझ्या मिठीतला
गोडवा
तिने कधी
अनुभवलाच नसेल...
तुझ्या श्वासांचे
पावित्र्य तिला
कळलेच नसेल...
तुझ्या स्पंदनांची आतुरता
तिला कधी
उमगलीच नसेल...
तू देऊ पाहत होतास
सात जन्माची साथ,
पण सात पावलांचा भार
तिला पेलावलाच नसेल...
कधी पेलावलाच नसेल...
खरेपणा कधी
जाणवलाच नसेल...
तुझ्या डोळ्यांमधले
अफाट प्रेम
तिला डोळे असून
दिसलेच नसेल...
तुझ्या स्पर्शातला
हळवेपणा
तिने कधी
स्पर्शिलाच नसेल...
तुझ्या मिठीतला
गोडवा
तिने कधी
अनुभवलाच नसेल...
तुझ्या श्वासांचे
पावित्र्य तिला
कळलेच नसेल...
तुझ्या स्पंदनांची आतुरता
तिला कधी
उमगलीच नसेल...
तू देऊ पाहत होतास
सात जन्माची साथ,
पण सात पावलांचा भार
तिला पेलावलाच नसेल...
कधी पेलावलाच नसेल...
सुख म्हणजे
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं !!
सुख म्हणजे दुख्खाचा उरलेला गंध
रडता रडता हसण्याचा आवडता छंद,
मन पाखरू हे जगण्यासाठी
आसुसलेलं असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
.सुख म्हणजे मृगजळ, सुख म्हणजे पारा
सुख म्हणजे शब्द बापुडा, केवळ वारा,
कुठल्या क्षणी मुठ्ठीमधूनी
निसटून जात असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं !!
सुख म्हणजे दुख्खाचा उरलेला गंध
रडता रडता हसण्याचा आवडता छंद,
मन पाखरू हे जगण्यासाठी
आसुसलेलं असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
.सुख म्हणजे मृगजळ, सुख म्हणजे पारा
सुख म्हणजे शब्द बापुडा, केवळ वारा,
कुठल्या क्षणी मुठ्ठीमधूनी
निसटून जात असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
सुख म्हणजे दुख्खाचा उरलेला गंध
रडता रडता हसण्याचा आवडता छंद,
मन पाखरू हे जगण्यासाठी
आसुसलेलं असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
.सुख म्हणजे मृगजळ, सुख म्हणजे पारा
सुख म्हणजे शब्द बापुडा, केवळ वारा,
कुठल्या क्षणी मुठ्ठीमधूनी
निसटून जात असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं !!
सुख म्हणजे दुख्खाचा उरलेला गंध
रडता रडता हसण्याचा आवडता छंद,
मन पाखरू हे जगण्यासाठी
आसुसलेलं असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
.सुख म्हणजे मृगजळ, सुख म्हणजे पारा
सुख म्हणजे शब्द बापुडा, केवळ वारा,
कुठल्या क्षणी मुठ्ठीमधूनी
निसटून जात असतं ..
खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
मिळाले वाटेस्तोवर हातात काही नसतं
ओल
ओल .....
काल सहज आपल्या बेडरूम मध्येआपल्याच बेड वर आवडीच पुस्तक घेऊन
सहज मागच्या भिंतीला टेकले
थंडगार स्पर्शाने अंगभर काटा
आणि पुन्हा तुझी आठवण ताजीतवानी होऊन फुलली
तुला हिमनग म्हणायचे मी
नेहमी इतका थंड कसा काय
तु हसून म्हण्याचास तुझ्या
उष्णतेत विरघळून जाण्यासारख
दुसर सुख आहे काय?
हिमनगा सारखाच थांग नाही लागला तुझा
जसा आलास अचानक तसा अचानक निघूनही गेलास
असंख्य प्रश्न अनुत्तरीत ठेऊन आणि अनेक उत्तर न घेताच
नुकताच टिपेला पोचलेला वसंत जराही न हुंगताच
ऐन भरातल्या गोष्टी अर्धवट सोडल्या की
म्हणे क्लासिक होतात
आणि प्रेमकहाण्यातर लैला मजनू सारख्या
अमर होतात
असे तुझे तत्व आणि अशी पद्धती
कधी वाटायचे थंडगार वारा नुसता
आहे सांगाती ...
तर्काची परंपरेची सर्व बंधन सारून
मुक्तछंदातल आपल प्रेम
गुंतायचं नाही आधीच ठरवलेलं
पण निसर्गाच्या हाकेला ओ देणार
आपल प्रेम ........
मैत्रीचे हरेक रंग दाखवले खरे
काळजी करायची पण नाहक
जाचक बंधन नव्हे
perfect partner ची शिकवलीस व्याख्या
जिथे मी कमी तिथे तु उभा राह्यचा
रुसव्या फुगवयालाही होते अत्तरी सुगंध
आणि रुसवा काढणाऱ्या रात्री बेधुंद
अपेक्षाच नव्हती कसली
नव्हती उगीच घीसड घाई
म्हणायचास नेहमी
झूठ आहे ही सगळी माया
या पृथ्वीवर आपण म्हणजे
"भ्रमत आहसी वाया "
वाटत राहायचं खोलखोल
तु आहेस कोण
गुंतायचं नाही म्हणता म्हणता
तुझ्या पाशीच घुटमळायच मन
तु तसा ठामच होतास
पण शेवटी श्वास अडकलाच ना तुझा
शेवटच्या क्षणी हातात हात घेऊन
विचारलंसच कशी जगशील ग माझ्याविना
हातातला तुझा हात आणि ओठातले शब्द
खूप काही देऊन गेले
तुझ्या तत्वासारख न गुंतता
जगायचं बळ देऊन गेले
आणि काल पुन्हा अचानक तोच
चिरपरिचित थंड स्पर्श
ज्याला टेकून बसले होते
त्या भिंतीला ओल आली होती
कुठून का कशी काहीच संगती लागत नव्हती
माझ्या मध्ये न गुंतण्याचा जितका
निर्धार तु करत होतास
तितकाच आवेगानी पण
खोल खोल गुंतला होतास
भिंतीची ती ओल कारण काही कळले नाही
वाटल राहिले पण अश्रू असावेत त्यांचे
किंवा अजून खोल काही
सहज नजर वर गेली
आणि गळून पडली बंधन सारी
त्याच भीन्तिवर लावलेली तसबीर तुझी
ओली का भासली ?
न गुंतण्याच आग्रही तत्व पाळता पाळता
आपण अजूनही एकमेकातच अडकलो होतो
मी श्वासासकट तर तु श्वासाशिवाय
दुखः एकमेकांची वागवत होतो
आज तुझ्या मृत्यूवर मी मनसोक्त रडले
न गुंतण्याच तत्व तुझ आज मी मोडले
Subscribe to:
Comments (Atom)
